{
  "village_code": "271600020209150000",
  "village_name": "नरसी (नाम ) (अ.ब.)",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:14:33Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार श्री कैलास कडूजी ढोणे यांचे नावे मौजे नरसी नामदेव शिवारात गट क्रमांक 274 मध्ये 1 हेक्टर 47 आर क्षेत्र असलेली जमीन असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने कैलास कडूजी उर्फ सूर्यभान ढोणे असे झाले आहे तरी मूळ सातबारावर त्यांचे नाव कैलास सूर्यभान ढोणे असे करण्यात यावे करिता अर्ज शपथपत्र आधार कार्ड टीसी आले वरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "मंजु सुभाष हटकर"
}
