{
  "village_code": "271600020209190000",
  "village_name": "जांभरुण आंध",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 883,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:09:45Z",
  "surveys": [
    "121",
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/वाटणी /85/कावी- 74 आदेश दिनांक 22/09/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा.तहसीलदार हिंगोली यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/वाटणी /85/कावी- 74 आदेश दिनांक 22/09/2026 अन्वये नोंद घेण्यात येते कि,मौजे जांभरून आंध ता. जि.हिंगोली येथील खातेदार 1) मारोती तुकाराम अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 1 हे 43 आर व पो.ख.0 हे 27 आर\n2)गट क्रमांक 121 मध्ये 2 हे 82 आर व पो. ख. 0 हे 50 आर\nअसुन त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार जमिनीचे वाटणीपत्राचा खालील प्रमाणे आदेश पारित केला आहे.\n1. दत्तराव मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0 हे 51 आर व पोख.0हे13 आर व 121 मधे 1 हे 06 आर व पोख 0हे10 आर\n2. महादू मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0हे 36आर व पोख 0हे07आर व 121 मधे 0हे56आर व पोख.0हे10\nआर\n3. विठ्ठल मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0हे36आर व पोख.0हे07आर व 121 मधे 0हे56आर व पोख.0हे10आ\nर\n4. लक्ष्मण मारोती अंभोरे गट क्रमांक 122 मध्ये 0हे20आर\nजमीन वरील प्रमाणे वाटुन दिले असे व. मा. तहसीलदार हिंगोली यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम 85 प्रमाणे आदेशाची प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक अविनाश वाजपेयी"
}
