{
  "village_code": "271600020209220000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3218,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:21:40Z",
  "surveys": [
    "395"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि.नांदेड शाखा हिंगोली तर्फे शाखाधिकारी मिनाक्षी सदाशिव हटकर\nगहाणखत लिहुन देणार : सौरभ प्रविण करेवार रा. लोहगांव यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8890-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 395 क्षेत्र 0.0058 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ प्रविण करेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय रामभाऊ चोरमारे"
}
