{
  "village_code": "271600030209330000",
  "village_name": "सिद्धेश्वर",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:56:36Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा. व्यवस्थापक, SBI शाखा हिंगोली यांचे कडील पत्र दि.08/09/2026 अन्वये फेरफार नोंद घेण्यात येते कि मौजेसिद्धेश्वर येथील गट क्र.281 मधील खातेदार बाबुराव गुजा जाधव व निलाबाई शेषेराव जाधव यांनी 160000 रु एवढे कर्ज पूर्ण भरले असून 7/12 वर इतर अधिकार मधील नोंद कमी करण्याबाबत मा. व्यवस्थापक SBI शाखा हिंगोली यांनी पत्र देऊन कळविले आहे. त्यानुसार फेरफार नोंदविण्यात येत आहे.",
  "talathi": "बद्रीनाथ साहेबराव साबळे"
}
