{
  "village_code": "271600030209440000",
  "village_name": "माथा",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:49:39Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. हिंगोली यांचेकडील पत्र जा.क्र. मरादिविविम/2026-27/जि.का.हिंगोली/221 दि.27/10/2026 नुसार फेरफार नोंद घेण्यात येते कि,विजय बाबुराव दवणे यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ म.यांच्याकडून रु.200000/-कर्ज घेतले होते. जामीनदार म्हणून राजाराम नारायण सुतार यांनी गहाणखत करून दिले होते त्यानुसार त्यांच्या जमिनीवर बोजा नोंद करण्यात आला होता. परंतु उक्त पत्रान्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने राजाराम नारायण सुतार यांच्या नावे असलेला बोजा कमी करण्यास्तव फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गोपाल सिताराम मुकिर"
}
