{
  "village_code": "271600030209450000",
  "village_name": "गोळेगांव",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:37:35Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.शाखा व्यवस्थापक, डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑप.बँक लि.शाखा औंढा नागनाथ यांचेकडील पत्र जा.क्र.18/112/2026-27 दि.08/10/2026 नुसार कळविले आहे कि, श्री विशाल भिकुलाल अग्रवाल यांच्या नावे मौजे गोळेगाव गट क्र.98 वरील रु.800000/- कर्ज बोजा कमी करण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने श्री विशाल भिकुलाल अग्रवाल यांच्या नावावरील रु.800000/- कर्ज बोजा कमी करण्यास्तव फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गोपाल सिताराम मुकिर"
}
