{
  "village_code": "271600030209480000",
  "village_name": "औंढा नागनाथ",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 6073,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:22:21Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nनागनाथ धुळबा गोबाडे रा. औंढा नागनाथ(खाता क्रमांक3228) यांचे गट/सर्व्हे क्रमांक176, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0561 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी N.A.No./2005/NA/WS-6190 Office Of The Sub-Divisional Officer Basmath Date-13/02/2006 द्वारे मंजुर असलेला प्लॉट क्र.45 ज्याची लांबी दक्षिण उत्तर 10.00 मी.व रुंदी पुर्व पश्चिम 10.00 मी.ज्याचे एकुण क्षेत्रफळ 100.00 चौ.मी.सदरील देणार व्यक्ती मूळ खातेदार मयत असल्यामुळे त्यांचे वारस अमोल नागनाथ गोबाडे ,कुंताबाई नागनाथ गोबाडे ,दिपाली सागर काळे ,संदिप नागनाथ गोबाडे ,सविता प्रशांत मांदळे यांचे क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nबालाजी फर्टीलायझर्स प्रा.लि.नविन मोंढा नांदेड तर्फ कशिअर म्हणुन श्री.गोविंद रामगोपाल जाखोटिया , (खाता क्रमांक :-4665)गट/सर्व्हे क्रमांक 176 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 381 दिनांक 20/02/2008 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गजानन जगन्नाथ गुंजकर"
}
