{
  "village_code": "271600030209480000",
  "village_name": "औंढा नागनाथ",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 6074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:22:21Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nप्रभाकर धोंडबा पटाईत,रमेश धोंडबा पटाईत,अशोक धोंडबा पटाईत,विनोद धोंडबा पटाईत यांच्या तर्फे डे.बुक न.1025/07 मु.आम म्हणुन विलास दासराव काळे रा. औंढा नागनाथ(खाता क्रमांक2197) यांचे गट/सर्व्हे क्रमांक199, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2487 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी N.A.No.2000/JMB/N.A./CR-657 Office Of The Tahsil Office Aundha Nagnath Date-13/12/2000 द्वारे मंजुर असलेला प्लॉट क्र.14 ज्याची रुंदी पुर्व पश्चिम 09.00 मी.व लांबी दक्षिण उत्तर 12.00 मी.ज्याचे एकुण क्षेत्रफळ 108.00 चौ.मी.सदरील देणार व्यक्ती मयत असल्यामुळे त्यांचे वारस अंजू योगेश औसेकर ,चंद्रकला प्रभाकर पटाईत ,बालाजी प्रभाकर पटाईत ,मनमथ प्रभाकर पटाईत ,वर्षा संतोष चंद्रे ,विनोद धोंडाबा पटाईत ,सरोज अरुण नांदेडकर यांचे क्षेत्र कमी करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nअर्चना नरसिंह वाघमारे , (खाता क्रमांक :-4666)गट/सर्व्हे क्रमांक 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 73 दिनांक 08/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गजानन जगन्नाथ गुंजकर"
}
