{
  "village_code": "271600030209780000",
  "village_name": "पिंपळदरी तर्फे नांदापूर",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1098,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:49:51Z",
  "surveys": [
    "240",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र 2026/जमिन-1 /वाटणी /कावी- 02\nआदेश दिनांक : 25/08/2026\nमा. तहसिलदार औंढा ना यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमिन-1 /वाटणी /कावी- 02 दिनांक 25/08/2026 रोजीच्या आदेशाने मौंजे पिंपळदरी तर्फे नांदापुर येथील बाबुराव भिकाजी ठोंबरे व माणीका भिकाजी ठोंबरे यांच्या नांवे असलेली गट क्र 89 मधील समाईक लागवडयोग्य क्षेत्र 0 हे 69 पोटखराब 0 हे 02 आर व गट क्र 240 मधील समाईक लागवडयोग्य क्षेत्र 1 हे 71 पोटखराब 0 हे 05 आर क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे आपसात वाटुन दिली आहे.\n1)बाबुराव भिकाजी ठोंबरे यांना गट क्र 89 मधील लागवडलायाक क्षेत्र 0 हे 69 आर व पोटखराब 0 हे 02 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 34 आर व पोटखराब 0 हे 01 आर व गट क्र 240 मधील लागवडलायाक क्षेत्र 1 हे 71 आर व पोटखराब 0 हे 05 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 85 आर व पोटखराब 0 हे 03 आर असे एकुण लागवडलायक क्षेत्र 1 हे 19 आर व पोटखराब 0 हे 04 आर\n2)माणिका भिकाजी ठोंबरे यांना गट क्र 89 मधील लागवडलायाक क्षेत्र 0 हे 69 आर व पोटखराब 0 हे 02 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 35 व पोटखराब 0 हे 01 आर व गट क्र 240 मधील लागवडलायाक क्षेत्र 1 हे 71 आर व पोटखराब 0 हे 05 आर मधुन लागवाडयोग्य 0 हे 86 आर व पोटखराब 0 हे 02 आर एकुण लागवडलायक क्षेत्र 1 हे 21 आर व पोटखराब 0 हे 03 आर\nवरील प्रमाणे मा. तहसिलदार औंढा ना यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमिन-1 /वाटणी /कावी- 02 दिनांक 25/08/2026 रोजीचे आदेश प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली करीता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "khandu baburao pujari"
}
