{
  "village_code": "271600030209910000",
  "village_name": "सारंगवाडी",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 348,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:55:36Z",
  "surveys": [
    "105",
    "123",
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र २०२६/जमीन-२ दुरुस्ती -155 /कावी १००२\nआदेश दिनांक : 05/06/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र २०२६/जमीन-२ दुरुस्ती -155 /कावी १००२\nआदेश दिनांक : 05/06/2026\nमाननीय तहसीलदार यांचे आदेश जा क्र/2026 / जमीन-2/दुरुस्ती-155/कावी 1002 दिनांक 05/06/2026 यांनी आदेश दिले की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 मधील तरतुदी नुसार मोजे सारंगवाडी येथील गट क्रमांक 105, 123,124 तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथील अभिलेख कक्षातील सातबारा व फेरफार क्रमांक 99 ची नक्कल पाहिली असता म .जाकेर म. आजम हे मयत झाले असून त्याबाबतचा वारसा फेरफार घेतला असल्याचे व तो दिनांक 7/ 5 /2010 रोजी मंजूर झाल्याचे दिसून येते परंतु सातबारावर सदर वारसा फेरफारशी नोंद न घेतल्याची नोंद दिसून येते आज रोजीच्या मौ सारंगवाडी येथील गट क्रमांक 105, 123, 124 यावर म. जाकेर . म.आजम म ही नोंद दिसून येत नाही सन 2002 ते 2003 च्या व सन 2014 ते 15 पर्यंतच्या अभिलेख कक्षातील सातबारावर यांचे नाव दिसून येते.माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार मौ सारंगवाडी तालुका औंढा नागनाथ येथील गट क्रमांक 105,123, 124 मधील मंजूर फेरफार क्रमांक 99 चा संगणक सातबारा मध्ये अभिलेख तपासणी करून नियमानुसार करण्यात यावा असा आदेश प्राप्त झाल्यावर सदर फेरफराची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्योती परमेश्वर स्वामी"
}
