{
  "village_code": "271600030209930000",
  "village_name": "चोंढी तर्फे शहापूर",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:38:11Z",
  "gone_at": "2026-11-04T18:34:13Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार मंदाकिनी पुरभाजी कठाळे यांचे मौजे चोंढी तर्फे शहापुर येथील शेत गट क्र. 146 मध्ये फेर क्र. 528 नुसार शेती जमीन असून संगणीकृत ७/१२ अभिलेखात अर्जदार यांचे नाव चुकीने मंदाबाई पुरभा कठाळे असे नोंदविण्यात आले आहे तरी\nअर्जदार यांचे आधारकार्ड प्रमाणे नाव दुरुस्त करून मंदाकिनी पुरभाजी कठाळे असे नोंदविण्याकरीता त्यांनी शपत पत्र, आधारकार्ड सत्यप्रत, फेरफार नक्कल दिल्यावरून सदरील दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुपा गणपतराव कळसकर"
}
