{
  "village_code": "271600030209940000",
  "village_name": "नागेशवाडी",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:46:16Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nश्री. गोकुळ आवडाजी टार्फे यांनी अर्ज दिला की, मौजे नागेशवाडी येथील जमीन मिळकत स.न./ग.न 264 चे ७/१२ गोकुळ आवडाजी टार्फे करिता अ.पा.क. म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी . असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क. शेरा कमी केला असे .\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपा गणपतराव कळसकर"
}
