{
  "village_code": "271600030209960000",
  "village_name": "वगरवाडी",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1527,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:53:00Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ जयप्रकाश मुंदडा अर्बन को ऑप बँक ली जवळा बाजार शाखा जवळा बाजार\nगहाणखत लिहुन देणार : अजय सत्यनारायण गौड रा. वगरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2629-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय सत्यनारायण गौड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपा गणपतराव कळसकर"
}
