{
  "village_code": "271600030210030000",
  "village_name": "शिरड शहापूर",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 5100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:54:27Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nशेख महेमूद अ जब्बार रा. शिरड शहापूर(खाता क्रमांक1397) यांचे गट/सर्व्हे क्रमांक430, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2531 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.017887 हे.आर.चौ.मी ( 178.87 चौरस मीटर )आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शेख महेमूद अब्दुल जब्बार यांनी 100 रु बॉंड पेपरवर शपतपत्र दिले कि त्यांचे वडील मयत झाले आहेत अब्दुल जब्बार फकीर साहब राहणार शिरड शहापूर यांनी यांच्या हयातीत असलेली त्यांच्या नावे असलेली जमीन मोजे शिरडशहापूर गट क्रमांक 430 खरेदी दस्त क्रमांक 1307/2007 नुसार कपिल सुधाकर कंदी यांना 178.87 चौरस मीटर विक्री केली अशी शपथपत्र सादर केले सदर प्लॉट क्षेत्र 178.87 चौमी कमी करावेअसे दाखल केले यावरून नोंद घेण्यात आलीहे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकपिल सुधाकर कंदी , (खाता क्रमांक :-83)गट/सर्व्हे क्रमांक 430 लागवडीयोग्य क्षेत्र 0.017887 हे.आर.चौ.मी (178.87 चौरस मीटर ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1307 दिनांक 20/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती परमेश्वर स्वामी"
}
