{
  "village_code": "271600030210030000",
  "village_name": "शिरड शहापूर",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 5102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:54:27Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार सोपान किशनराव सप्ताळ यांनी अर्ज केला कि मौ शिरडशहापूर ता.औंढा नागनाथ येथील गट क्र 393 मधील सामाईक विहीर तस्लीमबी बिस्मिलाखा पठाण व त्यांची पत्नी गोदावरी सोपानराव सप्ताळयांचे नावे होती.त्यांची पत्नी मयत झाली असून ते तिचे वारस आहेत तसेच सदर विहिरीतील पूर्ण हिस्सा तस्लीमबी बिस्मिलाखा पठाण यांच्याकडून विकत घेतला आहे .सदर विहिरीत पूर्ण हिस्सा असलेले शपथ पत्र तस्लीमबी बिस्मिलाखा पठाण व सोपान किशनराव सप्ताळ यांनी दाखल केले.अर्ज व शपथपत्र यावरून फेरफारला नोंद एक स्वतंत्र विहीर सोपान किशनराव सप्ताळ यांची अशी घेण्यात आली.",
  "talathi": "ज्योती परमेश्वर स्वामी"
}
