{
  "village_code": "271600030210030000",
  "village_name": "शिरड शहापूर",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 5103,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:54:27Z",
  "surveys": [
    "211",
    "212",
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमीन/-२वाटणी /कावी ५१\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा तहसीलदार औंढा नागनाथ यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार मौ शिरडशहापूर येथील खालील नमुद गट क्रमांक 211,212,214 मधील जमिनीचे वाटप पुढीलप्रमाणे सामाईक खातातील अमिनाबी खुडदुस ,रहेमतुल्लाखा फैजुल्लाखा पठाण,हमदुल्लाखा फैजुल्लाखा पठाण,अयुबखा इनायतखा पठाण ,अयुबखा इनायतखा पठाण,शमीमबी इनायतखा पठाण,महेबुबबी इनायतखा पठाण,उमरखा इनायतखा पठाण,जाहेदाबी इनायतखा पठाण,गफारखा सरफराजखा पठाण,जावेदखा सरफराजखा पठाण,नसरीनबेगम शैख रौफ ,फेरोजखा सरफराजखा पठाण,शाहेराबी शेख बाबु,खलीलखा दिलावरखा पठाण,सलिमखा दिलावरखा पठाण,जलीलखा दिलावरखा पठाण,कलीमखा दिलावरखा पठाण यांना पुढील प्रमाणे वाटून दिली.\nमौ.शिरडशहापूर ता औंढा नागनाथ गट क्र 211.१.जावेदखा सरफराजखा पठाण, २.हमदुल्लाखा फैजुल्लाखा पठाण,३. रहेमतुल्लाखा फैजुल्लाखा पठाण ४. अमिनाबी खुडदुस यांना 0 हे.69 आर पो.ख.00 आर वाटून दिली १ उमरखा इनायतखा पठाण २. महेबुबबी इस्माईल शैख 3. शमीमबी शैख खालेद यांना 0 हे.69 आर, पो.ख.00 आर वाटून दिली १.सलिमखा दिलावरखा पठाण,२.जलीलखा दिलावरखा पठाण,३.कलीमखा दिलावरखा पठाण ४. खलीलखा दिलावरखा पठाण0 हे.68 आर पो.ख.00 आर वाटून दिली.\nमौ.शिरडशहापूर ता औंढा नागनाथ गट क्र 212 मध्ये 1.आयुबखा इनायतखा पठाण 2. उमरखा इनायतखा पठाण २. महेबुबबी इस्माईल शैख 3. शमीमबी शैख खालेद यांना 1हे.00 आर पो.ख.02 आर वाटून दिली 1.हमदुल्लाखा फैजुल्लाखा पठाण २. अमिनाबी खुडदुस 0 हे.40आर पो.ख.01आर वाटून दिली १.जावेदखा सरफराजखा पठाण, 2. रहेमतुल्लाखा फैजुल्लाखा पठाण ४. अमिनाबी खुडदुस यांना 0 हे.60 आर पो.ख.01 आर वाटून दिली १.सलिमखा दिलावरखा पठाण,२.जलीलखा दिलावरखा पठाण,३.कलीमखा दिलावरखा पठाण ४. खलीलखा दिलावरखा पठाण01हे.01 आर पो.ख.02 आर वाटून दिली.\nमौ.शिरडशहापूर ता औंढा नागनाथ गट क्र 214 १.सलिमखा दिलावरखा पठाण,२.जलीलखा दिलावरखा पठाण,३.कलीमखा दिला वरखा पठाण ४. खलीलखा दिलावरखा पठाण0 हे.26 आर पो.ख.00 आर वाटून दिली १.जावेदखा सरफराजखा पठाण, 2. रहेमतुल्लाखा फैजुल्लाखा पठाण ४. अमिनाबी खुडदुस यांना 0 हे.25 आर पो.ख.00 आर वाटून दिली १.अयुबखा इनायतखा पठाण, २. महेबुबबी इस्माईल शैख 3. शमीमबी शैख खालेद यांना 0 हे.25 आर, पो.ख.00 आर वाटून दिली आदेशानुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्योती परमेश्वर स्वामी"
}
