{
  "village_code": "271600030210050000",
  "village_name": "मार्डी",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:49:54Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी औंढा नागनाथ यांचे आदेश दावा क्र.2025 /आरओआर /रस्ता /सिआर -00021 दिनांक 17/07/2026 नुसार\nमौजे मार्डी येथील गट क्र. 04 मधील स्मशान भुमीमध्ये जाण्या-येण्यासाठी गट क्र. 02 व 03 मधुन वहिवाटीचा रस्ता आहे. व गाव नमुना 7/12 मधील इतर\nअधिकार सदरी या रस्त्याची नोंद घेणे बाबत मा. तहसिलदार औंढा नागनाथ यांचे आदेश प्राप्त झाले वरून मौ.मार्डी येथील गट क्र. 04 मध्ये सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता मा. तहसिलदार औंढा नागनाथ यांचे आदेशान्वये घेण्यात आलेली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय सारंगधर वाघिले"
}
