{
  "village_code": "271600030210100000",
  "village_name": "जवळा बाजार",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 4457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:38:59Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मन गौराप्पा विभुते रा. जवळा बाजार(खाता क्रमांक369) यांचे गट/सर्व्हे क्रमांक157, बिगरशेती क्षेत्र 2.4983 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं 5 क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी ज्यांचा एन ए नंबर 91/ब/जमा -1/कावि -527 तहिसील कार्यालय वसमत दि 15/06/1976 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोपान शंकरराव गादेवार , (खाता क्रमांक :-3055)गट/सर्व्हे क्रमांक 157 बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4797 दिनांक 26/06/2003 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संगमेश्वर लक्ष्मण सोनटक्के"
}
