{
  "village_code": "271600030210150000",
  "village_name": "आजलसोंडा",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:32:08Z",
  "surveys": [
    "162/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : डॉ.जयप्रकाश मुंदडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.शाखा , जवळा बाजार\nलिहुन देणार : शिवाजी रामराव आहेर रा. जवळा बाजार गट नंबर/ सर्वे नंबर 162/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 27 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी रामराव आहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/596 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संगमेश्वर लक्ष्मण सोनटक्के"
}
