{
  "village_code": "271600030210310000",
  "village_name": "येळी",
  "taluka_name": "औंढा नागनाथ",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:50:48Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या ,जिल्हा कार्यालय :डॉ.बा.आंबेडकर सा.न्या. भवन ,रिसाला बाजार,हिंगोली , --निवडा--\nलिहून देणार : जामिनदार अकुश लक्ष्मणराव सांगळे रा. येळी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 5876 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 वर बोजा व गहाणखत दाखल करणेबाबत प्राप्त अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या ,जिल्हा कार्यालय :डॉ.बा.आंबेडकर सा.न्या. भवन ,रिसाला बाजार,हिंगोली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.मरादिविविम/2026-2027/जि.का.हिंगोली /19/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा व गहाणखत दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन भीमराव अंभोरे"
}
