{
  "village_code": "271600040210146000",
  "village_name": "पेठवडगाव",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:08:15Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. /2026/कलम85/सि.आर क्र 99\nआदेश दिनांक : 19/10/2026\nवरील आदेशान्वये मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कळमनुरी यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे पेठवडगाव येथील अर्जदार सुर्यकांत सखाराम वानोळे यानी कार्यालयात अर्ज सादर केल्यावरुन शेत स.न./गट क्र.32 मधील सामाईक शेतजमीन आदेशमधील नमुद चतु:सिमा प्रमाणे वाटणीने देण्यास संमती दिली आहे.\nवाटप जमीनीचा तपशील:\nलिहुन देणार : - सुर्यकांत सखाराम वानोळे व इतर सामाईक, शेत सर्व्हे/गट क्र. 32 मधील क्षेत्र 1 हे. 59 पोटखराब 0 हे 00 आर आकार 1 रु. 20 पै.\nलिहुन घेणार : - सुर्यकांत सखाराम वानोळे, शेत सर्व्हे/गट क्र. 32 मधील क्षेत्र 1 हे. 59 पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै.\nवरील प्रमाणे मा.तहसिलदार साहेब यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीनीचा फेरफार नोंदवने साठी आदेशीत केलेवरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "साईनाथ दादाराव वानखेडे"
}
