{
  "village_code": "271600040210680000",
  "village_name": "वाकोडी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 4002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:12Z",
  "surveys": [
    "40/2",
    "57/1",
    "9/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा.पुसद\nलिहून घेणार : 1)शंकर लक्ष्मणराव काळे 2)लक्ष्मण रामन काळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40/2 तपशिल : HDFC शाखा पुसद चा बोजा रु 653000/- लक्ष्तन रामन काळे यांचे नावे - 1\nसर्व्हे क्रमांक : 57/1 तपशिल : HDFC पुसदचा बोजा रु 653000/- शंकर लक्ष्मन चे नावे - 1\nसर्व्हे क्रमांक : 9/1 तपशिल : HDFC पुसद चा बोजा रु 653000/- लक्ष्मन रामन काळे यांचे नावे - 1\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निंबधक कळमनुरी यांचे रिलीज दस्त क्रमांक 4081/2026 दिनांक 09/10/2026 बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल अरुण कस्तुरे"
}
