{
  "village_code": "271600040210800000",
  "village_name": "शिवणी बुद्रुक",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1409,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:30Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि.शाखा कळमनुरी\nगहाणखत लिहुन देणार : गुलाब मारोतराव हरण रा. शिवणी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4277-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब मारोतराव हरण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र घनश्याम माहेश्वरी"
}
