{
  "village_code": "271600040211250000",
  "village_name": "घोडा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3740,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:59:00Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को.ऑप बँक लि.हिंगोली शाखा आ.बाळापुर\nगहाणखत लिहुन देणार : आनिल दुर्गादास मुक्कावार रा. घोडा यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 3518-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनिल दुर्गादास मुक्कावार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "छाया रामकिशन कोळपे"
}
