{
  "village_code": "271600040211250000",
  "village_name": "घोडा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3759,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:54:09Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2020/85/कावी/CR56\nआदेश दिनांक : 28/07/2020\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश दिनांक : 28/07/2020 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय कळमनुरी यानी म.ज.म.अ.1966 कलम 85 नुसार अर्जदार संतुंकराव आनंदराव पतंगे यांचे नावावर असलेली जमीन मौजे घोडा येथील स.न.89 लागवडयोग्य क्षेत्र 4.35 आर पो.ख.0.14 आर.खालील प्रमाणे त्याच्या मुलाला वाटणीपत्राआधारे वाटप केली आहे.\n1 मारोतराव संतुकराव पंतगे स.न.89 क्षेत्र 4.35 पो.ख.0.14 आर\nवरील प्रमाणे जमीन वाटप केली असुन मा.तहसीलदार कळमनुरी यांचे आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "छाया रामकिशन कोळपे"
}
