{
  "village_code": "271600040211300000",
  "village_name": "शेवाळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:48Z",
  "surveys": [
    "134/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026\nलिहुन देणार:-\nस्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) मु.आम अभिजीत शाम वारंगकर यानी यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 202.4680 आर.चौ.मी पैकी खरेदी खत दस्त क्रमांक 84 दिनांक09/01/2013 अन्वये शेख ईस्माईल शेख अमीन यांना विक्री केलेला प्लॉट नं.30 क्षेत्र 0.8353 चौ.मी.तोच प्लॉट शेख ईस्माईल शेख अमीन यांनी खरेदी दस्त क्र.1452 दिनांक 02/06/2014 अन्वये वाजेद खाँ मीराखाँ पठाण यांना विक्री केला वाजेद खाँ मीराखाँ पठाण यांनी तोच प्लॉट खरेदी दस्त क्र.526 दिनांक 02/03/2015 अन्वये अकबरखाँ अमनुल्लाखाँ पठाण यांना विक्री केला.अकबरखाँ अमानुल्लाखाँ पठाण यांनी तोच प्लॉट नं.30 मधील बिगरशेती क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2004/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअफजलखान अमानुल्लाखान पठाण , (खाता क्रमांक :-1998)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.30 मधील क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3740 दिनांक 24/12/2020 प्रमाणे रक्कम रुपये 63000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जगदीश दिनकरराव कुलकर्णी"
}
