{
  "village_code": "271600040211300000",
  "village_name": "शेवाळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3362,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:48Z",
  "surveys": [
    "87/2/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि., शाखा आ.बाळापुर\nलिहुन देणार : कैलास उत्तमराव वाघमारे रा. शेवाळा गट नंबर/ सर्वे नंबर 87/2/4 यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 3918 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास उत्तमराव वाघमारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3918 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगदीश दिनकरराव कुलकर्णी"
}
