{
  "village_code": "271600040211300000",
  "village_name": "शेवाळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3368,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:48Z",
  "surveys": [
    "134/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nअविनाश मंचकराव देशमुख रा. शेवाळा(खाता क्रमांक1855) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.76 पैकी क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर -2004-जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहकीम रऊफ शेख , (खाता क्रमांक :-2016)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3975 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जगदीश दिनकरराव कुलकर्णी"
}
