{
  "village_code": "271600040211300000",
  "village_name": "शेवाळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:48Z",
  "surveys": [
    "134/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nस्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 201.2151 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.153 क्षेत्र 0.6855 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2004-जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवाजीराव नानाराव कदम , (खाता क्रमांक :-1447)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.153 क्षेत्र 0.6855 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3524 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जगदीश दिनकरराव कुलकर्णी"
}
