{
  "village_code": "271600040211300000",
  "village_name": "शेवाळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:48Z",
  "surveys": [
    "132/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nआशा गजानन भोपाळे रा. शेवाळा(खाता क्रमांक1743) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/2/2, बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.7A क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी ज्याचा अकृषीक परवाना क्र.जा.क्र.2023/जमा-1/अ.कृ.परवानगी/CR05/तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 14/07/2023 हा आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोहनराव अरविंदराव हेंद्रे , (खाता क्रमांक :-319)गट/सर्व्हे क्रमांक 132/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3597 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 119000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जगदीश दिनकरराव कुलकर्णी"
}
