{
  "village_code": "271600040211300000",
  "village_name": "शेवाळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:18:48Z",
  "surveys": [
    "132/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहनराव अरविंदराव हेंद्रे रा. शेवाळा(खाता क्रमांक319) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/2/2, बिगरशेती क्षेत्र 19.7576 आर.चौ.मी पैकी प्लॉट न.1 मधील अविभाजित हिस्सा क्षेत्र 0.8568 आर.चौ.मी ज्याचा अकृषिक परवाना क्र.जा.क्र.२०२३/जमा-1/अ.कृ.परवानगी/CR05 तहसिल कार्यालय कळमनुरी दि.१४/०७/२०२३ हा आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश देवीदास वाघमारे , (खाता क्रमांक :-1655)गट/सर्व्हे क्रमांक 132/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.8568 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3594 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जगदीश दिनकरराव कुलकर्णी"
}
