{
  "village_code": "271600040211440000",
  "village_name": "आखाडा बाळापूर",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:48:54Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आ.बाळापुर तर्फे भुषण गोविंदराव मेहत्रे\nगहाणखत लिहुन देणार : श्रीरंग तातेराव धांडे रा. आखाडा बाळापूर यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4101-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीरंग तातेराव धांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसन्न सुनिल देशमुख"
}
