{
  "village_code": "271600040211440000",
  "village_name": "आखाडा बाळापूर",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3092,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:48:54Z",
  "surveys": [
    "58/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nजगन्नाथ ऊर्फ सखाराम सुरजमल अग्रवाल रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक62) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1, मधील प्लॉट नं. 13/2 , बिगरशेती क्षेत्र 59.9079 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6728 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 1983/जे.एम.बी/-आय.-823 तहसिल कार्यालय, कळमनुरी दिनांक 02/04/1983 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनारायण गंगारामजी काळे , (खाता क्रमांक :-1811)गट/सर्व्हे क्रमांक 58/1 बिगरशेती क्षेत्र 1.6728 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1380 दिनांक 11/07/1990 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसन्न सुनिल देशमुख"
}
