{
  "village_code": "271600040211440000",
  "village_name": "आखाडा बाळापूर",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:48:54Z",
  "surveys": [
    "57/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nराजेद्रंप्रसाद नेमीचंद गोयंका रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक447) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/3, मधील ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 2003/1 , बिगरशेती क्षेत्र 20.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6691 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रदिप अनंतराव तुप्तेवार , (खाता क्रमांक :-374)गट/सर्व्हे क्रमांक 57/3 बिगरशेती क्षेत्र 5.6691 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2823 दिनांक 14/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 760000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसन्न सुनिल देशमुख"
}
