{
  "village_code": "271600040211570000",
  "village_name": "भुरक्याचीवाडी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 461,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:10:39Z",
  "surveys": [
    "135",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. /2026/कलम85/सि.आर क्र.50\nआदेश दिनांक : 25/08/2026\nवरील आदेशान्वये मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कळमनुरी यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे भुरक्याचीवाडी येथील अर्जदार जगननाथ रामजी भुरके यानी कार्यालयात अर्ज सादर केल्यावरुन शेत स.न. 38 मधील स्वतंत्र व शेत स.न. 135 मधील सामाईक मालकी शेतजमीन आदेशमधील नमुद चतु:सिमा प्रमाणे वाटणीने देण्यास संमती दिली आहे.\nवाटप जमीनीचा तपशील:\nलिहुन देणार : - जगननाथ रामजी भुरके व इतर सामाईक, शेत सर्व्हे/गट क्र. 135 मधील क्षेत्र 4 हे. 50 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 1 रु. 90 पै.\nलिहुन देणार : - जगननाथ रामजी भुरके, शेत सर्व्हे/गट क्र. 38 मधील क्षेत्र 0 हे. 92 आर पोटखराब 0 हे 04 आर आकार 0 रु. 80 पै.\nलिहुन घेणार : - चंद्रकला जगन भुरके, शेत सर्व्हे/गट क्र. 135 मधील क्षेत्र 2 हे. 25 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै.\nलिहुन घेणार : - ज्ञानेश्वर जगनराव भुरके, शेत सर्व्हे/गट क्र. 135 मधील क्षेत्र 2 हे. 25 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै. व शेत सर्व्हे/गट क्र. 38 मधील क्षेत्र 0 हे. 92 आर पोटखराब 0 हे 04 आर आकार 0 रु. 80 पै.\nवरील प्रमाणे मा.तहसिलदार साहेब यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीनीचा फेरफार नोंदवने साठी आदेशीत केलेवरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक राजु सोनोने"
}
