{
  "village_code": "271600040211580000",
  "village_name": "काळयाची वाडी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 653,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:55:39Z",
  "surveys": [
    "84",
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : विद्यमान दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर कळमनुरी यांचे न्यायालय कडील दिवाणी दावा क्र. 56/2022\nआदेश दिनांक : 04/05/2026\nविद्यमान दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर कळमनुरी यांचे न्यायालय कडील दिवाणी दावा क्र. 56/2022 दि.04/05/2026 याप्रमाणे तडजोडपत्र वादी व प्रतिवादी यांचे खालील प्रमाणे वाटणी झाली आहे. मौजे काळ्याचीवाडी ता.कळमनुरी गट नं. 84 क्षेत्रफळ 1 हे 27 आर व गट नं. 84 क्षेत्रफळ 0 हे 80 आर व गट नं. 74 क्षेत्रफळ 0 हे 74 आर व गट नं. 90 क्षेत्रफळ 0 हे 40 आर या पैकी वादी नामे क्र.1) रामशंकर तुकाराम पावले 2) मीनाक्षी तुकाराम पावले 3) जिजाबाई तुकाराम पावले 4) सुर्यमाला नागनाथ मस्के व प्रतिवादी नामे 1) तुकाराम पुंजाजी पावले 2) गयाबाई बालाजी लेकुळे 3) उर्मीला श्रीधर कोकरे 4) श्रृंखला तुकाराम पावले यांचे तडजोडपत्र प्रमाणे तडजोडपत्रा आधारे पुढील प्रमाणे वाटणी केली आहे.\nमौजे काळ्याचीवाडी येथील शेत गट क्र 84 मध्ये 0 हे 80 आर जमीन वादी क्र 3 मिनाक्षी तुकाराम पावले चे नांवाने आहे, ही जमीन प्रतिवादी क्र 1 तुकाराम पुंजाजी पावले यांच्या हक्कात मालकी व ताब्या दिले आहे व तसेच याचा गट क्र 84 मध्ये 1 हे. 27 आर जमीन प्रतिवादी क्र 1 तुकाराम पुंजाजी पावले यांचे नांवाने आहे ती जमीन त्यांचेच नांवाने कायम ठेवण्यात येते.\nमौजे काळ्याचीवाडी येथील शेत गट क्र 89 मध्ये 0 हे 74 आर जमीन प्रतिवादी क्र 1 तुकाराम पुंजाजी पावले यांचे नांवाने आहे ती जमीन त्यांचेच नांवाने कायम ठेवण्यात येते.\nमौजे काळ्याचीवाडी येथील शेत गट क्र 90 मध्ये 0 हे 40 आर जमीन प्रतिवादी क्र 2 गयाबाई बालाजी लेकुळे माहेरकडील नांव गयाबाई तुकाराम पावले चे नांवाने आहे, ती जमीन सुध्दा प्रतिवादी क्र 1 तुकाराम पुंजाजी पावले यांच्या हक्कात मालकी व ताब्यात वाटणीने दिले आहे\nमौजे काळ्याचीवाडी येथील शेत गट क्र 90 मध्ये वादी क्र 3 जिजाबाई तुकाराम पावले चे नांवाने असलेले क्षेत्र 0 हे 56 आर जमीन वादी क्र 3 जिजाबाई तुकाराम पावले यांचे नांवाने आहे ती जमीन त्यांचेच नांवाने कायम ठेवण्यात येते.\nतरी मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे समोर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच 1958 अंतर्गत कलम 33 खालील प्रकरणातील अंतिम आदेश क्रमांक जा.क्र. EVN/26/2026/अंतीम-आदेश/1220/2026 दि.13/10/2026 कोर्ट डिक्रीचा मुद्रांक शुल्क पक्षकराने जा.क्र.EVN/प्र.क्र./26/2026/अंतीतनोटीस/1093/2026 दिनांक 11/09/2026 अन्वेय पक्षकराने रु 36600/- मुद्रांक शुल्काचा भरणा ई-चलण जी.आर.एन.क्रमांक MH010213724202627E दिनांक.15/09/2026 रोजी भरणा केला आणि त्यावरील दंड रु 0/- असे एकुण 36600/- भरणा केला आहे. तरी मा. विद्यमान दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर कळमनुरी यांचे कडील दिवाणी दावा क्र. 56/2022 तडजोडपत्र वादी व प्रतिवादी (हुकूमनामा) (Exh.30)न्यालयीन आदेशाप्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "साईनाथ दादाराव वानखेडे"
}
