{
  "village_code": "271600040211600000",
  "village_name": "भोसी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1399,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:03:12Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. /2026/कलम85/सि.आर क्र.108\nआदेश दिनांक : 03/11/2026\nवरील आदेशान्वये मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कळमनुरी यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे भोसी येथील अर्जदार किशन नारायण कपाटे यानी कार्यालयात अर्ज सादर केल्यावरुन शेत स.न. 234 मधील शेतजमीन आदेशमधील नमुद चतु:सिमा प्रमाणे वाटणीने देण्यास संमती दिली आहे.\nवाटप जमीनीचा तपशील:\nलिहुन देणार : - किशन नारायण कपाटे, शेत सर्व्हे/गट क्र. 234 मधील क्षेत्र 1 हे. 68 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 98 पै.\nलिहुन घेणार : - स्वप्नील किशन कपाटे, शेत सर्व्हे/गट क्र. 234 मधील क्षेत्र 0 हे. 84 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै.\nलिहुन घेणार : - शिवम किशन कपाटे, शेत सर्व्हे/गट क्र. 234 मधील क्षेत्र 0 हे. 84 आर पोटखराब 0 हे 00 आर आकार 0 रु. 00 पै.\nवरील प्रमाणे मा.तहसिलदार साहेब यांनी म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटप जमीनीचा फेरफार नोंदवने साठी आदेशीत केलेवरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक पुरुषोत्तम पालखडे"
}
