{
  "village_code": "271600040211750000",
  "village_name": "दांडेगाव",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1985,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:04:39Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण क्र.2026/NLRMP-1/कावी दि .12/03/2026\nआदेश दिनांक : 12/03/2026 मौजे दांडेगाव येथील खातेदार बाबू सिताराम पवार गट क्रमांक 130 वरील 7/12 अधिकार अभिलेखात संगणीकृत सातबारावर बाबू सिताराम राठोड असे झाले होते. मा.तहसीलदार साहेब कळमनुरी यांच्या आदेश क्रमांक प्रकरण क्र.2026/NLRMP-1/कावी दि .12/03/2026 नुसार बाबू सिताराम पवार अशी 7/12नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "स्मिता सिध्दाजीराव सुर्यवंशी"
}
