{
  "village_code": "271600040211860000",
  "village_name": "जवळा पांचाळ",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 5331,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:00:57Z",
  "surveys": [
    "43/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : संचिका क्र.2026/आरओआर/अपील/सिआर-83\nआदेश दिनांक : 25/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी कळमनुरी यांचा आदेश संचिका क्र.2026/आरओआर/अपील/सिआर-83 (ई-क्यूजीकोर्ट क्र.00083/2026) दि.25/09/2026 प्रमाणे मौ.जवळा पांचाळ येथील स.क्र.43/4 मधील खरेदी दस्त क्र.970/2026 दि.09/03/2026 प्रमाणे घेण्यात आलेला फेर क्र.5257 रद्द करण्यात येत आहे. तसेच वरील आदेशाप्रमाणे जवळा पांचाळ येथील स.क्र.43/4 मध्ये खरेदी लिहून देणार दिलीप मुंजाजी उदगीरे यांनी स.क्र.43/4 मध्ये त्यांचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर आणि पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आणि पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर लिहून घेणार मुक्ता ज्ञानेश्वर गोरे यांना दुय्यम निबंधक कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्र.970 दि.09/03/2026 प्रमाणे रक्कम रु.195000घेऊन खरेदी दिली. बाबत खरेदी दस्ताप्रमाणे नव्याने फेरफार नोंदविणे करिता मा.उ.वि.अ.कळमनुरी यांनी आदेशित केले आहे करिता आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शुभांगी रघुनाथ जाधव"
}
