{
  "village_code": "271600040211940000",
  "village_name": "डोंगरकडा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2243,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:02:54Z",
  "surveys": [
    "28/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : महानंदाबाई भ्र सोनाप्पा सोनूने रा. डोंगरकडा यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4242-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 992166.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महानंदाबाई भ्र सोनाप्पा सोनूने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 992166.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष जगन्नाथ शेवाळकर"
}
