{
  "village_code": "271600040211960000",
  "village_name": "हिवरा तर्फे जवळा",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:22:42Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिलीप परशुराम लोमटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिलीप परसराम लोमटे ऐवजी दिलीप परशुराम लोमटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कळमनुरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026/NLRMP-1/कावी दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/12/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-2641520 अन्वये दिलीप परसराम लोमटे ऐवजी दिलीप परशुराम लोमटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संतोष जगन्नाथ शेवाळकर"
}
