{
  "village_code": "271600044160200000",
  "village_name": "कळमनुरी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 13551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:24Z",
  "surveys": [
    "193/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nगोविंद प्रकाश मनीयार,विजय बन्सीलाल मनीयार,संजय बन्शीलाल मनीयार रा. कळमनुरी(खाता क्रमांक805) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/अ, बिगरशेती क्षेत्र 1.9060 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.244 क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 200/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.258 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 27/12/2005 हा आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठ्ठल नारायण फोपसे , (खाता क्रमांक :-49924)गट/सर्व्हे क्रमांक 193/अ बिगरशेती क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी\nकुल मुख्त्यार खातेदार : विजय बन्सीलाल मनीयार (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4211 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बद्रीनारायण कुंडलीक वाबळे"
}
