{
  "village_code": "271600044160200000",
  "village_name": "कळमनुरी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 13553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:24Z",
  "surveys": [
    "20/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nकुरेशी नसीरअहेमद ऊर्फ नशु शेख दादु रा. कळमनुरी(खाता क्रमांक45832) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/6, बिगरशेती क्षेत्र 1.1078 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.116 क्षेत्र 0.0093 हे.आर चौ.मी.(93.40 चौ.मी.),प्लॉट नं.117 क्षेत्र 0.0055 हे.आर चौ.मी.(55.76 चौ.मी.)व प्लॉट नं.118 क्षेत्र 0.0055 हे.आर चौ.मी.(55.76 चौ.मी.) असे तिन्ही प्लॉटचे एकुण क्षेत्र क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी (204.92 चौ.मी.)ज्याचा एन.ए.नंबर 2003/जे.एम.बी.आय.डब्लु.एस-800 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 16/12/2003 हा आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहंमद तारेख महंमद ईसाक , (खाता क्रमांक :-49913)गट/सर्व्हे क्रमांक 20/6 बिगरशेती क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी (204.92 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1918 दिनांक 22/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बद्रीनारायण कुंडलीक वाबळे"
}
