{
  "village_code": "271600044160200000",
  "village_name": "कळमनुरी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 13554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:24Z",
  "surveys": [
    "20/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nरियाज अहेमदखाँ नियाज अहेमदखाँ पठाण रा. कळमनुरी(खाता क्रमांक610) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/6, बिगरशेती क्षेत्र 0.1229 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.30 व 31 क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.52 चौ.मी.) ज्याचा एन.ए.नंबर 2003/जे एम बी आय डब्लु एस 800 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 1/12/2003 हा आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख शफी शेख बनेमीया , (खाता क्रमांक :-49914)गट/सर्व्हे क्रमांक 20/6 बिगरशेती क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (111.52 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1999 दिनांक 16/12/2004 प्रमाणे रक्कम रुपये 32000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बद्रीनारायण कुंडलीक वाबळे"
}
