{
  "village_code": "271600044160200000",
  "village_name": "कळमनुरी",
  "taluka_name": "कळमनुरी",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 13580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:24Z",
  "surveys": [
    "197/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनिल राजाराम कोकडवार रा. कळमनुरी(खाता क्रमांक46519) यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.2138 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरविंद्र सत्यनारायण वर्मा रा. कळमनुरी(खाता क्रमांक2457) गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.0908 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nअनिता ओमप्रकाश कांबळे रा. कळमनुरी(खाता क्रमांक1281) गट/सर्व्हे क्रमांक197/3, क्षेत्र 0.1367 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0036 हे.आर.चौ.मी प्लॉट नं.24 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशामराव रामराव देवकर , (खाता क्रमांक :-49926)गट/सर्व्हे क्रमांक 197/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1634 दिनांक 25/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बद्रीनारायण कुंडलीक वाबळे"
}
