{
  "village_code": "271600050211980000",
  "village_name": "गुंडा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2689,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:04:27Z",
  "surveys": [
    "166",
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : करण नामदेव चव्हाण ,नामदेव गणेशराव चव्हाण रा. गुंडा यांनी दुय्यम निबंधक बसमत यांचेकडील दस्त क्रमांक 5173-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166, 173 क्षेत्र 2.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करण नामदेव चव्हाण ,नामदेव गणेशराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल अमृतराव निर्मले"
}
