{
  "village_code": "271600050211990000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1777,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:48:47Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 468\nआदेश दिनांक : 07/10/2026\nउपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत जि. हिंगोली यांचे न्यायालया 2024/आरओआर/अपिल/कावी-468 दिनांक 07/10/2026 नुसार,मौजे करंजी ता वसमत जि हिंगोली येथील गट नंबर 66 सदर नोंदणीकृत दस्त् क्रमांक 1542/2021 दिनांक 03/06/2021 चे अवलोकन केले असता गट नंबर 66 मधील चांदु माणिकराव इंगोले यांचे क्षेत्र 0.88 आर पैकी 0.03 आर जमिन सार्वजनिक विहीर बांधकामासाठी ग्राम पंचायतीस दान दिली होती.\nपरंतु सदर जागेवर सार्वजनिक विहीरीचे काम झालेच नाही त्यामुळे नोंदणीकृत दस्त् क्रमांक 1542 दिनांक 03//06/2021 आधारे मंजुर करण्यात आलेला फेरफार क्रमांक 1448 रितसर रद्द करुन मौजे करंजी ता.वसमत येथील गट नंबर 66 मधील खातेदार चांदु माणिकराव इंगोले यांच्या नावे 0.03 आर क्षेत्र (जमिन) पुर्ववत करण्यात येते.\nमा उपविभागीय अधिकारी वसमत यांचे न्यायालयीन आदेश प्राप्त् झाल्यावरुन गाव नमुना सहा फेरफार नोंदवही नोंद घेण्यात आली. करिता सविनय मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल अमृतराव निर्मले"
}
