{
  "village_code": "271600050212030000",
  "village_name": "परळी",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:13:18Z",
  "surveys": [
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nहक्कसोडपत्र आधारे -\nअर्जदार कौसाबाई प्रकाश दशरथे यांनी अर्ज दिल्यावरुन मौजे परळी येथील गट क्रमांक 316\nक्षेत्रफळ 0.8098 आर सदर जमिन ही आमची वडीलोपार्जित जमिन असुन आम्हास वारसा\nआधारे सामाईकरित्या आलेली आहे. सदर जमिनी मध्ये आमचे नावे इतर अधिकारात आहे.\nवरील गटातील जमिनीचा हक्क आम्ही आज रोजी सोडुन देत हक्कसोडपत्र लिहुण घेणार यांचे\nहक्कात नोंदणीकृत दस्त क्रमांक 3490 दिनांक 10.07.2026 हक्कसोडपत्र आधारे\nलिहुण घेणार -\nकौसाबाई प्रकाशराव दशरथे\nहेच वरील वडीलोपार्जित जमिनीचे मालक राहतील.करिता इतर अधिकारातील कौसाबाई नामदेव,\nशशिकलाबाई हरिभाऊ पवार,सागरबाई उत्तमराव लोनसने,रुख्मीनबाई कुंडलिकराव यांची नावे\nनोंदणीकृत हक्कसोडपत्र आधारे कमी करण्यात आली.करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल अमृतराव निर्मले"
}
