{
  "village_code": "271600050212100000",
  "village_name": "कोनाथा",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:00:48Z",
  "surveys": [
    "32",
    "34",
    "40",
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोजा कमी\nअर्जदार आशा माधवराव बेंडे व उषा विश्वनाथ बेंडे यांनी अर्ज दिला की,त्यांच्या नावे असलेली जमीन मौजे कोनाथा येथील गट क्र 32,34,40,75 व 80 हे गट गहाण देऊन भारतीय स्टेट बँक शाखा वसमत यांच्या कडून फे न 882 ने आशा माधवराव बेंडे यांनी 205000 /-रु कर्ज व उषा विश्वनाथ बेंडे यांनी कर्ज 220000/-रु घेतले ते त्यांनी दिनांक 29 /10 /2026 रोजी भरणा केला आहे या बाबत बँकेचे पत्र जा.क्रsdi.Agri/2025/2026/265 दिनांक 29 /10 /2026 व जा.क्रsdi.Agri/2025/2026/266 दिनांक 29 /10 /2026 सादर केले आहे परंतु गट न 34 मध्येच फे न 882 ने उषा विंद सखाराम यांचा बोजा कर्ज रु 205000/-रु व सुशिला उद्धवराव यांचा बोजा कर्ज 220000/-रु कमी होत असल्यामुळे यांची बोजा नोंद नव्याने नोंद घेण्यात येते करिता हि नोंद बँकेचे बोजा नोंद कमी करण्याचे पत्र सादर केल्यावरून हि नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "सुनिल नारायण वाघमारे"
}
