{
  "village_code": "271600050212180000",
  "village_name": "सावंगी (बु.)",
  "taluka_name": "वसमत",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1933,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:50:19Z",
  "surveys": [
    "259",
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026अधिकारी : तहसीलदार साहेब,वसमत\nआदेश क्रमांक : जा. क्र. आरओआर /कलम 85/सीआर/103/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026 मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे दि.19/10/2026 रोजीचे आदेश जा.क्र.आरओआर/कलम 85/सीआर/103 /2026 प्रमाणे मौ. सावंगी(बु) येथिल गट क्रं.259 मध्ये अनुसयाबाई बालासाहेब गरुड यांच्या नावे असणारे 0 हे 97 आर आणि पोटखराब 0 हे 03 आर अशी एकूण 1 हे 00 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 21 आर आणि पोटखराब 0 हे 00 आर अशी एकूण 0 हे 21 आर जमीन भारत बालासाहेब गरुड यांना व गट क्रं.260 मध्ये अनुसयाबाई बालासाहेब गरुड यांच्या नावे असणारे 0 हे 39 आर जमिनीपैकी त्यांनी 0 हे 39 आर जमीन भारत बालासाहेब गरुड यांना म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे अशाप्रकारे वाटुन दिली. करीता मा.तहसिलदार साहेब वसमत यांचे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विठ्ठल शंकर पुरी"
}
